१. सन २०१८ पूर्वीच्या जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या उपलब्ध सॉफ्टवेअर / अभिलेख प्रनालीमधून दाखला उपलब्ध करून घेता येईल.
२. आधार कार्ड, पासपोर्ट, शासकिय कामकाज किंवा अधिकृत कारणांसाठी आवश्यक असलेला जन्म-मृत्यू दाखला संबंधित CRS (Civil Registration System) प्रणालीमधून उपलब्ध करून घेता येईल.
Documents Required
No Documents Required